Parkinson\'s Disease:कोरोना संसर्गामुळे वाढू शकतो पार्किन्सन आजाराचा धोका; संशोधनात करण्यात आला दावा
2022-08-18 1 Dailymotion
संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरोनासाठी जबाबदार असलेला SARS-CoV-2 विषाणू पार्किन्सन्सच्या आजाराच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतो. पार्किन्सन्स हा न्यूरोडीजनरेटिव्ह आजार आहे.पार्किन्सन्समध्ये व्यक्तीचे शरीर थरथर कापू लागते आणि तो नीट चालू शकत नाही.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.